Dr Satish Sonawane

Dr. Satish Sonawane

Surgical Oncologist

Dr. Satish Sonawane

Surgical Oncologist

डॉ. डि .एस. मुणगेकर राष्ट्रीय पुरस्कार

वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय संशोधनाबद्दल नामांकित कन्सर डॉक्टस व शहरातील मॅक्स केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सतीश सोनावणे याना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा डॉ. डि .एस. मुणगेकर राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.